मराठमोळ्या शेतकऱ्यांचा नादखुळा ! आफ्रिकन देश टांझानियामध्ये भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सुरू केली कांद्याची शेती ; अख्ख्या भारतात रंगली चर्चा

maharashtra viral farmer

Maharashtra Viral Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी देशात आपले नाव कोरत आहेत. दरम्यान नासिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने असं काही केलं आहे की सध्या अख्ख्या भारतात त्याचं नाव गाजत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या मौजे शेळकेवाडी येथील एका तरुणाने चक्क आफ्रिकन देश … Read more