पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ धबधब्याला द्या भेट; अनुभवा पक्षांचा आवाज, हिरवेगार जंगल आणि पाण्याचा खळखळ आवाज

Maharashtra Tourist Spot,

पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून एकदा पावसाळ्याला सुरुवात झाली म्हणजे अगदी ओसाड अशा माळरानांवर हळूहळू निसर्गाची हिरवी चादर पसरली जाते व सगळीकडे हिरवीगार असे दृश्य दिसायला लागते. या हिरव्यागार दृश्यामध्ये थंडगार वातावरण, रिमझिमणारा पाऊस, पक्षांचा गोड असा किलबिलाट अनुभवण्यासाठी ट्रीप प्लान करतात. त्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेले धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा तसेच पावसामध्ये प्रवास … Read more