Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज
Maharashtra Weather News : राज्यात उन्हाच्या तडाख्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, … Read more