पुष्पा का जलवा ! बीडचे आमदार म्हणाले…’मै झुकेगा नही…’
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. अनेकांना या चित्रपटाची चांगलीच भुरळ पडली असून अनेकजण या चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत. यातच आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील यात कमी नाहीत. बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना आ. … Read more