महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? नाना पटोले म्हणतात, मी जाहीरपणे सांगतो………
Mahavikas Aaghadi Sarkar : भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असे बोलले जात आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होणार आहे आणि त्याआधी नवीन सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. यामुळे लवकरच निवडणुकांची घोषणा होईल आणि दिवाळीनंतर निवडणुका होतील असा दावा केला जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार … Read more