पदार्पणाच्या सामन्यात विजयी होणारे 10 भारतीय कसोटी कर्णधार !

Cricket Facts

Cricket Facts : सध्या भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीम कसोटी मालिका खेळत आहे. महत्त्वाची बाब अशी की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडूंनी रिटायरमेंट घेतल्यानंतर हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. या दौऱ्यावर शुभमन गिल यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान, कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने पहिलाच … Read more

Team India : जसप्रीत बुमराहसारखे खतरनाक होते हे 3 भारतीय गोलंदाज; अचानक संपली त्यांची कारकीर्द

Team India: टीम इंडियाजवळ जसप्रीत बुमराहसारखे (Jasprit Bumrah) 3 खतरनाक गोलंदाज (Bowler) होते. त्यांनी आपली कारकिर्दीला चांगली सुरुवात केली होती. परंतु, त्यांची कारकीर्द अचानक संपली. त्यांचा खराब फॉर्म (Bad form) आणि दुखापती हे त्यामागचे मुख्य कारण होते. ज्यांना भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) भविष्य मानले जात होते ते अचानक मैदानातून गायब झाले. आरपी सिंग … Read more

Team India: भारताच्या ‘या’ 5 क्रिकेटपटूंना BCCI दिला धोका ; मिळाला नाही सन्मान

Team India BCCI threatens 'these' 5 Indian cricketers No honor received

Team India:  प्रत्येक क्रिकेटरची (cricketer) इच्छा असते की, जेव्हा तो क्रिकेटला अलविदा करतो तेव्हा मैदानातून त्याचा निरोप (farewell) पूर्ण सन्मानाने व्हावा, पण भारतात (India) असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला नाही. यात भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे ही निराशाजनक बाब आहे. चला एक नजर टाकूया कोणते आहेत भारताचे 5 दिग्गज, ज्यांनी … Read more

Big News : चाहत्यांसाठी खुशखबर!! मार्केट गाजवण्यासाठी पुन्हा येतेय RX100, पूर्वीपेक्षाही खास फीचर्स; वाचा..

नवी दिल्ली : 90 च्या दशकातील Yamaha RX100 ही बाइक तरुणांना खूप आवडली आहे. आजही ही बाइक (Bike) सेकंड हॅन्ड खरीदीसाठी चाहते धरपड करत असतात. मात्र सहसा ही गाडी उपलब्ध होत नाही. मात्र जेव्हा Hero Splendor Plus लोकांना खूप आवडले होते, तेव्हा या बाइकचा त्याच्या विक्रीवर खूप परिणाम झाला. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला (Mahendra … Read more

Big News : IPL मध्ये धोनी आज शेवटचा सामना खेळणार का?

Big News : चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ विजेतेपद मिळवून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील शेवटचा सामना खेळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग चा आज ६८ वा सामना मुंबईतील (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणार आहे. याच स्टेडियम वर महेंद्रसिंग दोन्ही IPL शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई … Read more

लोडशेडिंग आणि वीज संकटावर साक्षी धोनीने विचारला सरकारला जाब

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) लोडशेडिंग (Load shedding) आणि वीज संकटावर तीव्र नाराजी व्यक्त करत ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून सरकारला (Government) जाब विचारला आहे. साक्षी धोनीचे ट्विट “झारखंडमधील एक करदाता या नात्यानं एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट … Read more