म्हणून झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Maharashtra News:विरोधक आणि त्यांचे नातवाईकांवर इडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्या तुलनेत सत्ताधारी गटाचे लोक सुरक्षित मानले जातात. मात्र, ठाण्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्यालाच अटक झाली आहे. तीही इडीकडून नव्हे तर शिंदे यांच्याच नियंत्रणाखालील मुंबई पोलिसांनी केली आहे. अर्थात कारणही तसेच आहे. शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याला जुगार खेळत … Read more

राऊतांच्या रोजच्या भजन-कीर्तनाचा कंटाळा आला; सेना आमदाराने डिवचलं

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी तोफ डागली आहे.शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील आता संजय राऊत यांना डिवचलं आहे. संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, असा हल्लाबोल महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत … Read more