2025 मध्ये लाँच होणार 9 नवीन SUV ! टाटा, महिंद्रा, ह्युंदाईसह ‘या’ कंपन्या लाँच करणार नवीन कार
Upcoming Car : SUV कारची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. भारतात देखील एसयुव्ही कारची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या देशात अलीकडील काही वर्षांमध्ये हॅचबॅक, सेडान आणि इतर प्रकारांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. आपल्याकडील रस्ते आणि इतर कारणांमुळे SUV च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक मोठमोठ्या ऑटो कंपनी आता SUV कार निर्मितीवर … Read more