कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! बाजारात लवकरच लॉन्च होणार महिंद्रा कंपनीची ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार
Mahindra Electric Car Launch : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे देशातील एक प्रमुख कार उत्पादक कंपनी लवकरच भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. खरे तर भारतीय कार बाजार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सध्या टाटा कंपनीचा बोलबाला आहे. या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट … Read more