नवीन अवतारात येणार महिंद्राची “ही” कार, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये !
Mahindra XUV 300 Facelift : महिंद्रा लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खरंतर कंपनीची Mahindra XUV 300 ही खूप लोकप्रिय कार मानली जाते. आता कंपनी ही कार नव्या अवतारात बाजारात लॉन्च करू शकते. त्याचबरोबर या कारमध्ये अनेक बदलही केले जाऊ शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी 2024 च्या सुरूवातीस … Read more