महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात होणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी ! जर्मन कंपनी आणि अनिल अंबानीं…

Reliance Defence : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक स्तरावर नवे रूप देणारी एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच समोर आली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीतील प्रतिष्ठित शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल AG यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या आधारे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात एक उच्च दर्जाचा स्फोटक आणि … Read more

Vintage Car : शेतकऱ्याने बनवली भन्नाट विंटेज कार 5 तास चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरचा प्रवास..

Vintage Car : आज पर्यंत आपण अनेक नवीन शोधांबद्दल ऐकले असेल. अनेक लोक आपल्या क्रीयेटिव्हिटीचा उपयोग करून नवीन गोष्टी तयार करत असतात. मात्र पुण्यात चक्क एका शेतकऱ्याने अप्रतिम उपाय वापरून विंटेज कार बनवली आहे. अवघ्या काही तासातच चार्जे सुद्धा होते. पुण्यातील रोहिदास नवघणे या शेतकऱ्याने एक अप्रतिम उपाय करून इलेक्ट्रिक कार बनवली आहे. दरम्यान, ही … Read more

Mercedes-Benz : मर्सिडीज बेंझ मेक-इन-इंडिया कार लॉन्चिंग कार्यक्रमात नितीन गडकरींची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले, मी तुमची कार खरेदी करू शकत नाही…

Mercedes-Benz : जर्मन प्रीमियम कार निर्माता (German premium car manufacturer) मर्सिडीज-बेंझने मेक-इन-इंडिया (Make-in-India) अंतर्गत भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक असेंबल लॉन्च (Electric Assemble Launch) केले आहे, ज्याच्या लॉन्च इव्हेंटला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना संबोधित करताना, भारतातील कार उत्पादन वाढवण्यासाठी मर्सिडीजवर भर देताना म्हणाले … Read more

India News Today : भारतीय नौदलाची ताकद वाढली ! प्रकल्प 75 अंतर्गत पाणबुडी वागशीर लॉन्च

India News Today : कोणताही देश असो त्याची सुरक्षा (Security) हा सर्वात पहिला मुद्दा असतो. त्यामुळे अनेक देश जगातील सर्वात उत्कृष्ट सुरक्षा पुरवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. भारत (India) हा एक असा देश आहे देशाच्या सीमा संरक्षणासाठी काहीही करू शकतो. आज देशासाठी अभिमानाची बाब आहे की, मेक इन इंडिया (Make in India) अंतर्गत स्कॉर्पीन वर्गाची … Read more