ब्रेकिंग : १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा, हायकोर्टाच्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचना

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Maharashtra news :- प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला एसटीचा संप आणि त्यासंबंधीची न्यायालयीन सुनावणीसंबंधी आज महत्वाची घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाने प्रथमच यासंबंधी एसटी कर्मचारी आणि सरकारलाही स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत … Read more

एसटीच्या संपावर निर्णय नाहीच, आज कोर्टात काय झालं?

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022  Maharashtra News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयात आज निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, तसा निर्णय झाला नाही. विलीनीकरणाच्या मागणीविषयी तीन सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर सरकारने काय निर्णय घेतला, यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने सरकारला दिला. यासाठी एक एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार … Read more

राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत आली महत्वपूर्ण माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- मुंबईतील करोनास्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून चिंता करू नये, असा दावा मुंबई पालिकेने गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या, वैद्यकीय सुविधांचा तपशील सादर करून केला होता. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील करोनास्थिती स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने मुंबईसह राज्यातील करोना स्थिती शंभर टक्के नियंत्रणात असून ओमायक्रॉनमुळे भविष्यात निर्माण … Read more