डाळिंब, आंबा आणि अंजीर लागवडीसाठी मिळेल 1 लाख अनुदान! अशा पद्धतीने मिनिटात करा मोबाईल वरून अर्ज

subsidy scheme

शेती आणि शेती क्षेत्राशी संबंधित विविध बाबींचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा हातभार मोठ्या प्रमाणावर लागतो. अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील शेती करणे सोपे होते. या अनुषंगाने जर आपण शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न … Read more

Malawi Mango: आफ्रिकेचा मालावी आंबा पुणे मार्केट यार्डात दाखल! वाचा ‘या’ आंब्याची वैशिष्ट्ये

malawai mango

Malawi Mango:- महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. खास करून महाराष्ट्रातील हापूस आंबा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असा आंबा आहे. त्यामुळे आंबा शौकिनांकडून हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तसेच या परिसरामध्ये हापूस शिवाय इतर अनेक जातींच्या आंब्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते … Read more

Success: शेती करावी तर अशी! ‘हा’ अवलिया आंब्याची शेतीतुन करतोय वर्षाकाठी 18 लाखांची कमाई; वाचा या यशाचे रहस्य 

Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून आपण मोठ्या गर्वाने कथन करत असतो. शेतीप्रधान देश असल्याचा आपण गर्व देखील केला पाहिजे आणि त्याचा स्वाभिमान देखील बाळगला पाहिजे. मात्र या शेतीप्रधान देशात गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा … Read more