अजितदादांच्या ‘या’ शिलेदाराची मंत्रिमंडळात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ! कोकाटे यांची रिप्लेसमेंट म्हणून अहिल्यानगरला आणखी एक मंत्रीपद ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. खरेतर, वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे नेहमीच बातम्यांमध्ये राहतात. पण, यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे मंत्रीपद गाजवणारे कोकाटे यांचे ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ हे प्रकरण सध्या जोरदार गाजत आहे. त्याच झालं असं मंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान … Read more

“लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, पण…”; कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं वक्तव्य

Ladki Bahin Scheme | राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिच्यावरून राजकारण तापायला लागलं असतानाच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार दौऱ्यात मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र यामुळे इतर योजना बंद होतील असं अजिबात नाही. काय म्हणाले कोकाटे? नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे … Read more

Manikrao Kokate : महाराष्ट्राचे कृषीमंत्री दोषी ! मंत्रिपद आणि आमदारकी सुद्धा धोक्यात…

Manikrao Kokate News : राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर कायदेशीर संकट घोंघावत आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीसह ₹50,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे प्रकरण? 1995 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर ठेवण्यात … Read more