मी नथुराम गोडसे असतो तर मीही तेच केलं असत’ असं म्हणणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, काँग्रेसच आक्रमक

Maharashtra News:६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाचे सादरीकरण काल रात्री झाले. यावेळी नगर शहराच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच जाहीर समर्थन करत ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केलं असत’ अस निंदनीय वक्तव्य केल आहे. हा … Read more

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेत केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस … Read more