Marathi News : स्वर्गाला अल निनोची झळ..!

Marathi News

Marathi News : बर्फवृष्टी आणि काश्मीर यांचे अतूट नाते आहे, बर्फवृष्टीच्या काळात काश्मीरचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत असल्याने काश्मीरला जमिनीवरचा स्वर्गही म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये सोनमर्ग, गुलमर्ग, तंगमार्ग आणि दक्षिणेकडील अरू व्हॅली हिवाळ्यात यासारखी प्रमुख पर्यटन स्थळे पयर्टकांनी गजबजून जातात. परंतु काश्मीरच्या सौंदर्याला यावर्षी अल निनोची झळ बसली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) उपग्रहांच्या … Read more

मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल – आशुतोष गोवारीकर

Marathi News

Marathi News : आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र, इथे विभागीय चित्रपटांसह जागतिक चित्रपट पाहायला मिळत आहेत. मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल, जिथे चित्रपट येतील आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहचतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या … Read more

२०२४ मध्ये प्रत्येकी दोन सूर्य अन् चंद्र ग्रहण ! भारतात दिसणार कि नाही ? वाचा सविस्तर माहिती

Marathi News

Marathi News : गतवर्षात अनेक अविस्मरणीय घटना अनुभवल्यानंतर जगभरात नववर्षाच्या स्वागतार्थ मोठा जल्लोष करण्यात आला असून हे नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. खगोलीय घडामोडींसाठीही हे वर्ष अनोखे असणार आहे. या काळात चंद्र आणि सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. येत्या वर्षात दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. २०२४ मध्ये संपूर्ण सूर्य … Read more

धर्मांतरे वाढली ! इस्लाम स्वीकारणाऱ्यांमध्ये पुरुष दुप्पट, पहा आकडेवारीसह स्पेशल रिपोर्ट

Marathi News

Marathi News : आपला देश हा सर्वधर्म सहिष्णू आहे. सर्वच धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदत असतात. यामध्ये धर्मांतर करण्याचेही अनेक प्रकार समोर येत असतात. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात धर्मांतर करण्याचे प्रकार या वर्षात जास्त वाढले. धर्म बदललेल्या नागरिकांनी सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातींनुसार जर आपण आकडेवारी पाहली तर २०२२ मध्ये मराठवाड्यात ४८ व यावर्षी २०२३ … Read more

जमिनीपेक्षा पाण्यावर रहाणे स्वस्त ! ह्या कुटुंबाने निवडला भलताच मार्ग…

Marathi News

Marathi News : माणूस जन्माला येतो. शिकतो. नोकरीला लागतो. लग्न करतो. अपत्य जन्माला घालतो. घर घेतो. त्याचे हप्ते फेडण्यात आयुष्य खर्ची घालतो. ते संपताच निवृत्ती येते आणि तो मरतो. साधारणतः जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची एवढीच कथा. किंवा एवढे नि असेच आयुष्य. पण फ्लोरिडाचे जॉन आणि मेलडी हेनेसी यांना त्यांची अशी कथा लिहायची नव्हती. त्यांच्या कथेत … Read more

पृथ्वीजवळ पोहोचला लघुग्रह ! नासाच्या शास्त्रज्ञांनी दिली माहिती

Marathi News

Marathi News : अंतराळाच्या अनंत जगात असंख्य लघुग्रह अस्तित्वात आहेत. त्यापैकी सुमारे १६ हजार लघुग्रह पृथ्वीजवळ असल्याचे सांगितले जाते. लघुग्रह कसे तयार झाले याचा शोध अद्याप लागलेला नसला तरी शास्त्रज्ञ त्यांना ग्रहांचे विखुरलेले तुकडे मानतात. सूर्यमालेत ते सतत सूर्याभोवती फिरतात, शिवाय त्यांची रचनाही ग्रहांसारखी असते. त्यामुळे ग्रहांसोबतच लघुग्रह तयार झाल्याचे मानले जाते. पण असे लघुग्रह … Read more

अक्कलदाढ काढावीच लागते का? त्याचा अन बुद्धीचा काही संबंध असतो का? जाणून घ्या सर्व माहिती

Marathi News

Marathi News : अक्कलदाढ हा विषय नेहमीच सर्वांच्या उत्सुकतेचा भाग राहिला आहे. याचे कारण म्हणजे या दाढीविषयी असणारे समज गैरसमज. बऱ्याचदा अक्कल दाढीचा संदर्भ हा आपल्या अक्कलेशी अर्थात बुद्धिमतेशी जोडला जातो. पण तुम्हाला माहितीये का, की अक्कलदाढ वयाच्या १६ ते १८ या काळात येते व या काळात साधणार कुणीही सज्ञान झालेला असतो त्यामुळे त्यामुळे जुन्या … Read more

पोलिसांनी चुकी नसतानाही वाहनाचे चालान कापले? घाबरू नका, ‘येथे’ करा तक्रार लगेच होईल कार्यवाही

Marathi News

Marathi News : आपण सर्वजण नेहमीच प्रवास करतो. काही लोक कामानिमित्त, शिक्षणानिमित्त इतर कारणाने प्रवास करत असतात. जेव्हा आपण आपल्या वाहनाने प्रवास करत असतो मग ते कोणतेही असो दुचाकी असो, तीनचाकी असो किंवा चारचाकी असो आपण नियमात असणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहन चालवताना आपण सर्व कागदपत्रे सोबत ठेवायला हवीत. तसेच नियमीत नियमात आपले वाहन चालावयास … Read more

चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना ! प्रकाश निर्माण होणार आणि ऊर्जाही साठवता येणार…

Marathi News

Marathi News : चंद्राची रहस्ये उलगडण्यासाठी एकीकडे मोहिमांवर मोहिमा सुरू आहेत, तर दुसरीकडे चंद्रावर वस्ती तयार करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. त्यातच चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे. अंतराळातल्या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी चांद्रभूमीचा वापर एक विसावा स्थानक म्हणून करण्यावरही खल झाला. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलासोबत चंद्राच्या गुरुत्वीय बलाचा वापर या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार … Read more

तुम्हीही घर भाड्याने दिलेय का? मग पोलिसांनी केलेल ‘हे’ आवाहन पूर्ण करा अन्यथा खाल जेलची हवा

Marathi News

Marathi News : आजकाल वाढती लोकसंख्या व रोजगारानिमित्त लोक इतर शहरात राहतात. त्यामुळे हे लोक सर्रास खोली भाड्याने घेऊन राहतात. सध्या भाड्याने खोल्या देणे, घर देणे हे कॉमन झाले आहे. परंतु घरमालकांना काही नियम माहिती असणे आवश्यक आहे. कारण तुम्ही खोली भाड्याने देता तेव्हा त्याचे बॅकराउंड किंवा इतर काही माहिती नसते. त्यामुळे घरमालकाने भाडेकरूंची नोंद … Read more

सावधान… चंद्राचा आकार बदलतोय..! संशोधनामध्ये स्पष्ट झाले असे काही

Marathi News

Marathi News : चंद्र हा निसर्गाचा आणि मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा असा भाग बनला आहे. धार्मिक-सांस्कृतिक समजुतीबरोबरच अनेक पौराणिक कथांमध्ये चंद्राचा समावेश आहे. चंद्रावर गेल्या ६४ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या विविध मोहिमांमुळे पृष्ठभागाचा आकार बदलत आहे, असे एका संशोधनामध्ये स्पष्ट झाले. जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून इतिहास … Read more

सूर्यावर झाला सर्वात मोठा स्फोट ! अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ही भीती

Marathi News

Marathi News : सूर्यावर मागील सहा वर्षांतील सर्वात मोठा स्फोट झाला असून त्यामुळे या ग्रहावरील घडामोडी शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर २०१७ पासून सूर्यामध्ये झालेला हा सर्वात मोठा स्फोट मानला जातो. गुरुवारी ३५१४ नावाच्या सनस्पॉटमधून २.८ श्रेणीचा उद्रेक झाला असून एक मोठे सौर वादळ येत्या एक-दोन दिवसांत आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवरही परिणाम करण्याची भीती अंतराळ … Read more

पुन्हा भीती सुनामीची ! महासुनामी येणार ! चार लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता

Marathi News

Marathi News : यापूर्वी जगभरात आलेल्या सुनामीने मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणलेला आहे. २०२३ हे वर्ष तर कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यातच निघून गेले आहे. नवीन वर्ष तर चांगले असेल असे वाटत असतानाच सोशल मीडियावर पुढील वर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांनी सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे. नुकत्याच एका शास्त्रज्ञांच्या नवीन शोधात अमेरिकेच्या वॉशिंग्टनजवळील कॅनाडाच्या … Read more

दिव्यांग युवतींना स्वत:चं घर, शेती, नोकरी किंवा व्यवसाय असणारा नवरा पाहिजे

Marathi News

Marathi News : सध्या लग्न करताना मुलगी असो वा मुलगा असो त्यांच्या एकमेकांविषयी काही अपेक्षा असतात. बऱ्याचदा या अपेक्षा अवास्तव आहेत का? असाही प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं असे बडे बुजुर्ग म्हणतात. पण बदलत्या काळानुसार मुलीही आपल्या इच्छा बोलून दाखवतात. नुकताच लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ६५० … Read more

अखेर एलियन्सचा पुरावा सापडला ! यूएफओचे तुकडे गोळा केले

Marathi News

Marathi News : जगभरात एलियन्स आहेत की नाही? हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जगाच्या अनेक भागांमधून यूएफओ दिसल्याचे सांगितले जाते. परंतु आधुनिक विज्ञानाला याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही. मात्र यासंदर्भात अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) च्या ऑफिस ऑफ ग्लोबल अॅक्सेस (ओजीए) या गोपनीय पथकाने जगभरातून कॅश झालेल्या यूएफओचे तुकडे गोळा केले असून अशाप्रकारे कॅश … Read more

वडीलच करतात मुलीशी लग्न ! भारताशेजारील देशात कुप्रथा

Marathi News

Marathi News : जगात जेवढे देश आहेत, त्यापेक्षा अधिक परंपरा आहेत. प्रत्येक देशात विविध जाती असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा असतात. इतर देशातील नागरिकांना त्या विचित्र वाटतात, पण त्या देशात याचे काटेकोर पालन होते, त्यांच्यासाठी त्या विशेष असतात. मात्र काही परंपरा कुप्रथा असतात. अशाच प्रकारची एक कुप्रथा बांगलादेशातील मंडी जमातीतील लोकांत आहे. येथे … Read more

पोस्टाच्या TD मध्ये गुंतवणूक करावी की स्टेट बँकेच्या FD मध्ये ? कुठे आहे सर्वाधिक व्याज व सुरक्षितता ? पहा..

Marathi News

Marathi News : आजकाल गुंतवणुकीचे महत्व चांगलेच अधोरेखित झाले आहे. तरुणांमध्ये गुतंवणूकीची सजगता निर्माण झाली आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत. परंतु यातील अनेक धोकादायक ऑप्शन आहेत. परंतु ज्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नसते व ग्यारंटेड रिटर्न हवे असेल असे लोक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किंवा पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या पोस्ट ऑफिसची … Read more

नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी बनवले खास हेलिकॉप्टर!

Marathi News

Marathi News : खगोलतज्ज्ञांच्या कुंडलीत मंगळ अगदी फिट्ट बसला आहे. काही केले तरी मंगळ आपल्यावरून तज्ज्ञांचे लक्ष अजिबात विचलित होऊ देत नाही. संशोधकही मंगळाच्या भुरळीतून काही बाहेर येत नाहीत. नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी खास हेलिकॉप्टर तयार केले आहे. नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने मंगळावर भरारी घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी नव्या हेलिकॉप्टरची पृथ्वीवर चाचणी करण्यात आली. नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने यश … Read more