रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होतो ? याची नशा किती दिवस टिकते ? सापाच्या विषाचा बाजार कसा चालतो ? वाचा ए टू झेड माहिती
सध्या बिग बॉस या रीऍलिटी शो मधून प्रसिद्ध झालेला युट्युबर एलव्हिश यादवचे प्रकरण सुरू असून त्यावर फार्म हाऊस मध्ये जिवंत सापांसोबत व्हिडिओ शूट करण्याचा आरोप आहे. तसेच होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा करिता सापांच्या विषाचा वापर केला जातो. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून नऊ विषारी साप आणि विष जप्त करण्यात आले … Read more