राज ठाकरेंच्या सभेला उरले काही तास, सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज, भाषणात हे मुद्दे मांडणार?

औरंगाबाद : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) सभा होणार असून अनेकांना राज यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अनेकांनी अंदाजही व्यक्त केला आहे. या सभेत भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. औरंगाबादला सभेला जाण्यापुर्वी त्यांनी पुण्यात काही ठिकाणी भेटी … Read more

“सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील”

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्या सभेवरूनच चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. … Read more