Maruti Brezza Lxi : बंपर ऑफर! अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुतीची ही शक्तिशाली कार, पहा संपूर्ण प्लॅन
Maruti Brezza Lxi : काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीने आपले Maruti Brezza Lxi मॉडेल लाँच केले आहे. एक लिटर पेट्रोलवर 20.15 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच यात अनेक शानदार फीचर्स दिली आहे. बाजारात या कारला मोठी मागणी आहे. ज्याची किंमत रु. 8,29,000 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 9,33,206 … Read more