मारुतीच्या Alto, WagonR आणि Swift वर मिळतंय जबरदस्त डिस्काउंट ! 40,000 पेक्षा जास्त वाचवायचे असतील तर हे वाचाच | Maruti Car Offers 2023

Maruti Car Offers 2023

Maruti Car Offers 2023 :- मारुती सुझुकी दर महिन्याला जास्तीत जास्त कार विकते आणि त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे एरिना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणार्‍या कंपनीच्या लोकप्रिय गाड्यांना चांगल्या सवलती आणि ऑफर्स मिळत राहतात. या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या गाड्यांना मारुती सुझुकी शोरूममध्ये … Read more