Tata Altroz : कार खरेदीची जबरदस्त संधी! टाटा ‘या’ हॅचबॅकवर देत आहे बंपर सूट, आजच घ्या ऑफरचा लाभ…
Tata Altroz : सध्या भारतात हॅचबॅक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच या सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात ऑटो कंपन्या आपल्या कार लॉन्च करत आहेत. तसेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आपल्या गाड्यांवर सूट देत आहेत. अशातच तुम्ही सध्या नवीन हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशांतर्गत कार उत्पादक … Read more