Maruti Suzuki EV Car: मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावेल 550 किमी! वाचा कधी येईल मार्केटमध्ये?
Maruti Suzuki EV Car:- सध्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल हा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर तसेच दुचाकी व कार देखील आता विविध कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येत आहेत. आता कार उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण पाहिले तर भारतातील सर्वात … Read more