Maruti Suzuki Eeco : टोयोटा इनोव्हाला टक्कर देतेय मारुतीची ही 7 सीटर कार; कमी किंमतीत मिळतात शक्तिशाली फीचर्स; पहा किंमत
Maruti Suzuki Eeco: मोठ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी लोक 7 सीटर कार खरेदी करतात. यामुळे देशात 7 सीटर कारची मागणी खूप वाढत आहे. यासोबतच लोकांना कमी किंमतीत अधिक फीचर्स मिळतात. यामुळे ही कार तुमच्या खिशाला परवडणारी आहे. दरम्यान, जर तुम्हाला मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला … Read more