Grand Vitara : लाँचपूर्वीच मारुती कारला प्रचंड मागणी, तोडले सर्व रेकॉर्ड
Grand vitara : मारुती सुझुकी लवकरच त्यांची एक कार लॉन्च करणार आहे. कंपनीने या वाहनाची झलक आधीच दाखवली असून बुकिंगही सुरू झाले आहे. या SUV मध्ये तुम्हाला 28 Kmpl पर्यंत मायलेज मिळेल. कारचे वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर ग्राहकांना ती इतकी आवडली की तिचे 50 हजारांहून अधिक बुकिंग झाले आहे. आपण ज्या वाहनाबद्दल बोलत आहोत ते म्हणजे … Read more