Maruti Engage : शानदार फीचर्स, उत्तम मायलेज आणि शक्तिशाली इंजिनसह ‘या’ दिवशी लाँच होणार मारुतीची नवीन कार
Maruti Engage : मारुती सुझुकी ही कार उत्पादक कंपनी मागील अनेक दिवसांपासून Engage या 7-सीटर कारवर काम करत होती. अखेर या कारच्या लाँचची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. येत्या 5 जुलैला ही 7-सीटर कार लाँच केली जाणार आहे. जर किमतीचा विचार केला तर कंपनीची ही कार सर्वात महागडी 7-सीटर कार असणार आहे. इतकेच नाही … Read more