Maruti Car : सोडू नका अशी संधी! अवघ्या 60 हजारांना खरेदी करा मारुतीची ‘ही’ शक्तिशाली कार, येथून करा खरेदी

Pragati
Published:

Maruti Car : मायलेज किंग म्हणून ओळख असणारी कार कंपनी मारुती सतत आपल्या कार बाजारात आणत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने मारुती अल्टो 800 लाँच केली होती. कंपनीने यात शानदार फीचर्स दिली आहेत.

इतकेच नाही तर या कारचे मायलेजही उत्तम आहे. या कारची किंमत 3.39 लाख रुपये इतकी असून या कारचे टॉप वेरिएंटसाठी 5.03 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील. परंतु तुम्ही ही कार आता फक्त 60 हजारांमध्ये खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट ऑफर जाणून घ्या.

कंपनीकडून या कारला अतिशय आकर्षक लूक दिला असून यात अतिशय पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. या कारचे मायलेज जबरदस्त आहे. शिवाय त्यात विविध आधुनिक फिचर्सही दिले गेले आहेत. कंपनीकडून या कारचे चार प्रकार बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत.

कंपनीच्या या कारची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये इतकी आहे. या कारचे टॉप वेरिएंटसाठी 5.03 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील. परंतु, जर तुमचे इतके बजेट नसेल तर तुम्ही या कारचे जुने मॉडेल खरेदी करू शकता.

OLX या वेबसाइटवर मारुती अल्टो 800 चे 2009 च्या मॉडेलची विक्री केली जात आहे. ही दिल्ली क्रमांक नोंदणीकृत कार येथे उत्कृष्ट स्थितीत सादर असून तुमचे बजेट कमी असल्यास तुम्ही ही कार या ठिकाणाहून केवळ 60 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. परंतु लक्षात ठेवा की विक्रेत्याकडून ते खरेदी करण्यासाठी कोणतीही योजना किंवा ऑफर देण्यात आली नाही.

DROOM वेबसाइटवर मारुती अल्टो 800 च्या 2010 च्या मॉडेलची विक्री केली जात आहे. ही दिल्ली क्रमांक नोंदणीकृत कार या ठिकाणी उत्कृष्ट स्थितीत सादर करण्यात आली आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही कार या ठिकाणाहून अवघ्या 75,000 रुपयांना खरेदी करू शकता. यावर विक्रेत्याकडून ते विकत घेण्यासाठी फायनान्स प्लॅनही देण्यात येत आहे.

CARTRADE वेबसाइटवर या कारच्या 2011 मॉडेलची विक्री केली जात आहे. ही दिल्ली क्रमांक नोंदणीकृत कार येथे उत्कृष्ट स्थितीत सादर करण्यात आली जर तुमचे बजेट कमी असल्यास तुम्ही ही कार या ठिकाणाहून फक्त 95,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विक्रेत्याकडून यावर कोणतीही योजना किंवा ऑफर देण्यात येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe