Agri Business Idea: शेतीसोबत सुरू करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये! वाचा ए टू झेड माहिती

mashroom farming

Agri Business Idea :- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बेभरवशाचा व्यवसाय असा एक साधारणपणे शेतीविषयक दृष्टिकोन आहे. परंतु आता हा दृष्टिकोन बदलत असून अनेक प्रकारे शेती उपयुक्त कशी होईल याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर लक्ष देताना दिसून येत आहे. शेतीमध्ये येऊ घातलेले अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आणि आधुनिक पिक पद्धतींचा वापर यामुळे शेती आता परवडण्याजोगी झाली … Read more