MPSC Success Story : चर्चा तर झालीच पाहिजे ! दुर्गम भागातील तरुणाने एमपीएसीत मिळवलं यश ; झाला STI
MPSC Success Story : अलीकडे तरुणाई स्पर्धा परीक्षाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करत असल्याचे चित्र आहे. तरुण वर्ग ग्रॅज्युएशन नंतर एमपीएससी या स्पर्धा परीक्षेचा सर्वाधिक अभ्यास करतो. खरं पाहता, विद्यार्थ्यांच अधिकारी बनण्याचं स्वप्न असत मात्र ही परीक्षा खूपच कठीण असल्याने तसेच खूपच कमी पदे याच्या अंतर्गत येत असल्याने लाखों विद्यार्थ्यांमध्ये फक्त काही शेकडो विद्यार्थीच या परीक्षेत … Read more