Floriculture Farming: फुलशेतीतून या शेतकऱ्याने कमावला प्रती एकर 3 ते 4 लाखांचा नफा! अशा पद्धतीने केली प्लॅनिंग

farmer success story

Floriculture Farming:- शेती क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून विस्तारत देखील आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पिक पद्धती यांची सांगड घालून शेतकरी आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेती करू लागले असून अनेक तरुण आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या विदेशी आणि देशी भाजीपाल्यांची लागवड तसेच शेडनेट सारख्या … Read more