Gold-Silver Rates Today: चांदीच्या दरात बंपर उसळी, तर सोनेही महागले, जाणून घ्या आजचे ताजे दर…….

Gold-Silver Rates Today: भारतीय सराफा बाजाराने (Indian Bullion Market) शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर (gold and silver rates) जाहीर केले आहेत. ताज्या दरांवर नजर टाकली असता सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 51,623 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचे दर 57912 रुपयांवर पोहोचले आहेत. … Read more