Weather Update : येत्या 5 दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, पहा हवामान खात्याचा अंदाज
Weather Update : देशात सध्या अनेक राज्यामध्ये उष्णेतचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच येत्या पुढील २ दिवसांत हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा … Read more