Vande Bharat Train: ‘या’ राज्यात धावत आहे देशातील सर्वात जास्त अंतर पार करणारी वंदे भारत! वाचा तिकीट दर

longest vande bharat train

Vande Bharat Train:- केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील 34 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली असून त्यातील महाराष्ट्रात देखील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायी आणि वेगवान प्रवासाची अनुभूती देण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेनची … Read more

रेल्वेच्या मागच्या डब्यावर ‘X’ हे चिन्ह का असते? काय होतो त्याचा अर्थ? वाचा ए टू झेड माहिती

railway information

बऱ्याचदा आपल्याला प्रवास करत असताना रस्त्यावर वाहतुकीचे अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात. यामध्ये रस्त्यावर अनेक बोर्ड लावलेले असतात व या बोर्डांवर अनेक प्रकारच्या मार्किंग अर्थात निशाणी केलेल्या असतात. या प्रत्येक निशाणीचा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून वाहतुकीच्या बाबतीत असलेले नियम या माध्यमातून दर्शवलेले असतात. अगदी याच पद्धतीने रेल्वे मार्गावर देखील आणि रेल्वेवर देखील अनेक संक्षिप्त … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला

pune metro news

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना ज्या मेट्रोची आतुरता होती ती गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो येत्या काही दिवसात मार्गावर सुसाट धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान होईल आणि या मेट्रो बाबतची त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. … Read more