MG Cars : MG Astor आणि MG Hector, बाजारात दोन्ही SUV चर्चेत ! लोक करतायेत सर्वाधिक पसंत; जाणून घ्या कारण…

MG Cars : जर तुम्ही कारचे चाहते असाल आणि नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण MG भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त शक्तिशाली कार लॉन्च करत आहे. भारतीय कार बाजारात MG ने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. लोक या गाड्यांना खूप पसंत करत आहेत. कंपनीने गेल्या वर्षी ऑटोमेकरने 1 लाख कारच्या … Read more