प्रतीक्षा संपली ! Mhada ने ‘या’ भागातील 5,000 घरांसाठी जाहिरात काढली, कधीपासून अर्ज करता येणार ? वाचा….
Mhada News : म्हाडा प्राधिकरणाकडून आपल्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. खरे तर, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे राज्यातील मोठमोठ्या महानगरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या कोकण … Read more