Mhada Konkan Mandal Lottery: म्हाडाच्या घरांकडे का पाठ फिरवत आहेत नागरिक? काय कारणे आहेत यामागे? वाचा सविस्तर
Mhada Konkan Mandal Lottery:- प्रत्येकाची स्वतःचे घर असावे ही इच्छा असते आणि त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये जर स्वतःचे घर असणे हे तर बऱ्याच जणांचे स्वप्न असते. परंतु आपण जर मोठ्या शहरातील घरांच्या किंवा जागेचा किमतींचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून किमती गगनाला पोहोचल्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा शहरांमध्ये घर विकत घेणे आर्थिक … Read more