मोठी बातमी ! म्हाडाने अनामत रकमेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Mhada Mumbai Lottery Timetable

Mhada Deposit Rule Change : म्हाडा कडून नागरिकांना परवडणाऱ्या दरात महानगरांमध्ये घर उपलब्ध करून दिली जातात. मुंबई पुणे नासिक औरंगाबाद यांसारख्या महानगरात म्हाडा कडून ही घरे उपलब्ध करून दिले जातात. शहरात दिवसेंदिवस वाढणारी घरांची किंमत पाहता म्हाडाच्या घरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. यासाठी मात्र म्हाडाकडून एक विशिष्ट अशी प्रक्रिया राबवली जाते. म्हाडा कडून घरांची … Read more

मोठी बातमी ! म्हाडाच्या नियमात झाला ‘हा’ मोठा बदल; कोकण मंडळाच्या लॉटरीपासून नवीन नियम लागू, वाचा सविस्तर

Mhada Mumbai Lottery Timetable

Mhada News : मुंबई पुणे औरंगाबाद नासिक यांसारख्या महानगरात म्हाडाच्या माध्यमातून घरांची लॉटरी काढली जाते. या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस महागत असल्याने सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4654 घरांसाठी लॉटरीची जाहिरात 6 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया या आधीपासूनच सुरू झाली आहे. दरम्यान … Read more

मोठी बातमी ! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5915 घरांच्या सोडतीचा मुहूर्त हुकला; आता ‘या’ दिवशी निघणार लॉटरी, पहा डिटेल्स

Mumbai Mhada News

Pune Mhada News : सर्वसामान्य लोकांना पुणे मुंबई औरंगाबाद नासिक यांसारख्या महानगरात घर घेणं म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणं अशी गंमत झाली आहे. परिणामी सर्वसामान्य लोक म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहत असतात. अशातच जानेवारी महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळांनी तब्बल 5915 घरांसाठीची सोडतची जाहिरात काढली. यामुळे पुणे मंडळात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो लोकांनी या घरासाठी अर्ज केलेत. … Read more

MHADA News : मोठी बातमी ! म्हाडाकडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत; ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज, पहा ‘या’ सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

mhada news

MHADA News : म्हाडा कडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत जारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. अखेरकार या सोडतीला मुहूर्त लाभला असून आता या घर सोडती प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या नव्या नोंदणी प्रक्रियेच्या अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले … Read more

MHADA : बातमी कामाची ! म्हाडाच्या घर सोडतीसंदर्भात रजिस्ट्रेशनपासून ते घर ताब्यात येईपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Mhada Mumbai Lottery Timetable

MHADA News : म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांपर्यंत घरांची सोडत ही जारी केली जाते. प्रत्येकाचं आपला स्वतःच हक्काचं घर असावं असं स्वप्न असतं मात्र मुंबई पुणे नागपूर यांसारख्या मेट्रो शहरात स्वप्नाचे घर बनवणे म्हणजे केवळ स्वप्न पाहणं असाच झाल आहे. स्वप्नाच्या आशियानाच्या वाढत्या किमती पाहता मध्यमवर्गीय लोकांना या मोठ्या शहरात घर … Read more

MHADA News : आताची सर्वात मोठी बातमी ! पुढल्या महिन्यात म्हाडाकडून मुंबईमध्ये ‘इतक्या’ हजार घरांची सोडत

Mumbai Mhada News

MHADA News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडा कडून लवकरच मोठ्या प्रमाणात घराची सोडत जारी होणार आहे. यामुळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांना लवकरच खुशखबर मिळणार असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून चार हजार घरांची सोडत सुरु होणार आहे. म्हणजेच मार्च महिन्यात म्हाडाच्या घराच्या सोडतीची मुंबईकरांचीं प्रतीक्षा … Read more