Mi with Diwali: भन्नाट ऑफर ..! ‘हा’ मस्त फोन मिळत आहे तब्बल 11 हजार रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mi with Diwali Amazing offer 'This' cool phone is getting cheaper by 11 thousand

Mi with Diwali: तुम्हीही स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहत असाल, तर Xiaomi चा दिवाळी सेल (Diwali Sale) तुमच्यासाठी आला आहे. Xiaomi च्या या दिवाळी सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत म्हणजेच रु. 28,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ‘Diwali with Mi’ मध्ये, Xiaomi 11T Pro 5G चे 128GB स्टोरेज वेरिएंट … Read more