अहमदनगर ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट अहमदनगरचे ‘हे’ मंत्री !
अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. भाजपचे नेते किरीट सोमया यासंबंधी पुण्याला आले आहेत. सायंकाळी ते येथे संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहेत. मात्र, पुण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी ट्विट करून मुश्रीफ यांच्यासंबंधी केंद्र सरकारने जे पाऊल उचलेले त्याची माहिती … Read more