आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…
अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more