IOCL Solar Cooking Stove: फक्त खर्च करा इतके पैसे अन् मिळवा सोलर स्टोव्ह; जाणून घ्या किंमत

IOCL Solar Cooking Stove Just spend that much money

  IOCL Solar Cooking Stove: आजच्या काळात जर आपल्याला स्वयंपाक (cook) करायचा असेल तर गॅसचे (gas) बटण चालू करावे लागते आणि त्यानंतर तुम्ही तुमचे आवडते पदार्थ शिजवून खाऊ शकता. त्याचबरोबर ओव्हन (oven), इंडक्शन स्टोव्ह (induction stove) इत्यादी अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तू बाजारात आहेत. मात्र लोकांचे अवलंबन गॅसच्या चुलीवरच अधिक आहे. तथापि, तो काळ विसरता येणार … Read more