निधी मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवित; ऐतिहासिक इमारतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील ती प्रसिद्ध ऐतिहासिक इमारत बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डासाठी इमारत बांधून दिली होती. हीच लोकल बोर्डाची इमारत नंतर जिल्हा परिषद इमारत झाली. या जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘या’ बँकेच्या अध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मुश्रीफ हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी … Read more