पावसामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना राज्यमंत्री तनपुरे यांच्या तर्फे वैयक्तिक मदत !
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या कणगर परिसरातील ग्रामस्थांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी वैयक्तिक मदत देऊ केली. अनेक घरांवरचे पञे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. ही माहिती मिळताच तनपुरे यांनी नुकसान झालेल्या ग्रामस्थांना घरांची दुरूस्ती करण्यासाठी तात्पुरती मदत दिली आहे. मंगल किसन गाढे १० हजार, गणपत … Read more








