अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील त्या पत्रकार हत्येबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पञकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात तनपुरे घराण्याचा काडीमाञ संबंध नाही आमच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तात्काळ पोलिसांना द्यावेत,लवकरच पोलिस तपासात खरे काय ते समोर येईलच अस म्हणत माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केलेल्या सर्व आरोपाचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी खंडन केले आहे.ते राहुरी येथे पञकार परिषदेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, … Read more

कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करू : ना. तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांनीच स्वत:सह आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज असून, तिसगाव येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीईकीटसह कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही प्राजक्त मंत्री तनपुरे यांनी दिली. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत … Read more

‘या मंत्र्याच्या मतदारसंघात विजेचा खेळखंडोबा, शेतकऱ्यांनी केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-उर्जामंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या राहूरी मतदार संघातील कोंढवड येथे विजबिलाच्या पठाणी वसूली मुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. दरम्यान राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महावितरणाने रोहित्र बंद करून विजबिल वसूलीसाठी वेठीस धरले आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने चारापि करपू लागले आहे. अवकाळी पावसाने … Read more

मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नांनी ‘त्या’ देवस्थानला निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील श्रीक्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासनाकडून काही निधी प्रलंबित राहिल्यामुळे येथील विविध विकास कामे रखडली होती. परंतु येथील ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेला निधी पुन्हा एकदा संबंधित विभागाकडे वर्ग झाला आहे. लवकरच उर्वरित कामे देखील … Read more

महावितरणच्या कारवाईचा ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना फटका,मतदार संघातील नागरिकांनीच…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-थकीत वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीने आता पाणी योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र महावितरणच्या या कारवाईचा फटका ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना बसला असल्याचे चित्र समोर आले आहे. नगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांची तहान भागविणाऱ्या बुऱ्हानगर पाणी योजनेचे वीज जोड तोडण्यात आल्याने सदर योजना बंद झाली आहे. ऊर्जामत्र्यांच्याच … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले… ऊर्जा खातं हे मी घाबरत- घाबरत घेतले

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्यात सध्या वीजबिल मुद्दा चांगलाच गाजत आहे. महावितरणचे वीजबिलाबाबतचे सक्तीच्या धोरणावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मत व्यक्त केले. महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केद्र सरकारचा डाव आहे. भविष्यामध्ये अदानी-अंबानी यांच्याकडे ही कंपनी गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे … Read more

ना.तनपुरे म्हणतात ‘हा माझा तालुका ही माझी माणसे’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- ‘माझा तालुका आहे. ही माझी माणसे आहेत’. त्यांच्या आयुष्यात नवनवीन सुख-सुविधा आणणे, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, यासाठी मी माझ्या आमदारकीचा प्रत्येक दिवस खर्च करणार आहे. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. पोलिसांसाठी गृह विभागातर्फे नवीन वाहन देण्यात आले. त्याचे लोकार्पन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते … Read more

ऊर्जामंत्री तनपुरे म्हणाले कि… भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-वांबोरी ग्रामपंचायतीत राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी तनपुरे यांनी विरोधीपक्षावर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे. राज्यात विजेच्या चा प्रश्नावर बोलताना तनपुरे म्हणाले कि, भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही … Read more

मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत ‘त्या’ महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या (दि. 27) दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला 15 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आले. काही अज्ञात शेतकर्‍यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्य … Read more

महावितरणच्या कृपेने ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच बळीराजा अंधारात

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यातच … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राजीनाम्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-नागरिकांनी मुकाटपणे बिले भरावीत, अन्यथा पोलिस संरक्षणात बिल वसुली केली जाईल, हे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन सर्व शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तहसीलदार फसुऊद्दीन शेख व पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. … Read more

मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले: पालवे

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यासह नगर राहुरी तालुक्यातील 45 गावांमधील 102 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारीसाठी या भागाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत या योजनेचे पाणी पोहोचले असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पालवे यांनी सांगितले … Read more

वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-वीज व पाणी हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे सांगतानाच शेतीपंपांचे रोहित्र जळाल्याची तक्रार येताच २४ तासांत नवीन रोहित्र बसवावे. महावितरणकडून हलगर्जीपणा झाला, तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी दिला. … Read more

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्त्यांवर राहतात. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ … Read more

शहरातील ‘या’ रुग्णालयासाठी १८ कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी तर महापालिकेच्या २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बुधवारी (दि.१०) राज्यस्तरीय विभागीय जिल्हा … Read more

ऊर्जामंत्री ना. तनपुरे म्हणतात शेतकऱ्यांनी ‘त्या’ योजनेचा लाभ घ्यावा!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कृषी पंप वीज जोडणी तथा थकबाकी वसुली धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे. वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेस प्रतिसाद द्यावा. तसेच महावितरणने  या योजनेची  माहिती व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून ही योजना गतिमानतेने राबवून  यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा … Read more

मारहाणीसारख्या घटना निंदणीय प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी : ना.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-महावितरणच्या अहमदनगर शहर व ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या तेलीखुंड शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता व जनमित्र यांना ५ फेब्रुवारी २०२१  रोजी रात्री कार्यालयात  झालेली मारहाण ही निंदनीय आहे. या घटनेमुळे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये. सदर  घटनेचा मी निषेध करीत असून याचा परिणाम ग्राहकांच्या सेवेवर पडू देवू नये,  प्रशासन आपल्या … Read more