राज्यमंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांना यश; विजेचा लपंडाव होणार बंद
अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नियोजनाच्या अभावामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडीत होणारा तसेच कमी दाबाने मिळणाऱ्या विजेमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. हि समस्या सुरू करण्यासाठी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने दिनदयाल उपाध्याय ज्योती ग्रामीण योजने अंतर्गत तीन रोहीत्र मंजूर झाले आहे. टाकळीभान-बेलपिंपळगांव रस्त्यालगत वास्तव्यास असणाऱ्या थोरात-बोडखे-वेताळ … Read more