अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर
अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत. असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे … Read more


