नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more

मंत्रीपदाचा वापर राहुरीचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी जी विकास कामे मार्गी लावता येणे शक्य आहे. ते सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. परिवर्तन आघाडीचे नेते व तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा व नगरविकास … Read more

प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राहुरी तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले. ते मी कधीही विसरणार नाही. माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण राहुरी येथील मराठी शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी असलेली नाळ कधी तुटणार नाही. आता नगरपालिका व सरकार आपलेच आहे त्यामुळे विकास करता येईल. राहुरी … Read more

अहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाविकास आघाडी सरकार मध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला वजनदार खाती मिळाली आहेत.राज्य काँग्रेसचे मातब्बर नेते ना. बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांना जलसंधारण तर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा व नगरविकास ही खात्यांचा कारभार मिळाला आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खाते येणार मिळाले आहे, ना.थोरात … Read more

जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करणार : नामदार प्राजक्त तनपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. जिल्हा विभाजन होणे गरजेचे असून, जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ना.तनपुरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवनात सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ना. तनपुरे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला. ना.तनपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून … Read more

अहमदनगर जिल्हातील तीनही मंत्र्याना त्यांचे खाते मिळाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज झाला  त्यानुसार अहमदनगर जिल्हातील तीनही मंत्र्याना त्यांचे खाते मिळाले आहे. कॉंग्रेसचे नामदार बाळासाहेब थोरात यांना महसूल खाते मिळाले आहे. तसेच शिवसेनेतर्फे मंत्री झालेले नामदार शंकरराव गडाख यांना जलसंधारण खाते मिळाले आहे  राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण ही … Read more

या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे. जिल्ह्यातील ज्या मतदारसंघाला अद्याप संधी मिळाली नाही याचा अभ्यास केला असता राहुरी मोकळे दिसले, म्हणुन राहुरीला संधी दिली. जिल्ह्यात नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्री कमी असल्याने त्यांना कामही खूप देणार असून किमान पाच ते सहा … Read more

अमेरिकेत उच्च शिक्षण ते पहिल्याच टर्ममध्ये मंत्री… जाणून घ्या नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल ही माहिती

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- आजोबा डाॅ. दादासाहेब यांची दहा वर्षे, तर वडील प्रसाद यांची पंचवीस वर्षे अशी सुमारे ३५ वर्षे आमदारकी तनपुरे यांच्या वाड्यात राहिली. मध्यंतरी चंद्रशेखर कदम व शिवाजी कर्डिले यांच्यामुळे १६ वर्षे आमदारकी तनपुरे घराण्यापासून दूर गेली होती. नोव्हेंबरमध्ये प्राजक्त तनपुरे आमदार झाले आणि पहिल्याच धडाक्यात ते मंत्री झाल्याने राहुरीत दिवाळी साजरी … Read more

वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ घालविणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाने कायमच हुलकावणी दिली. मात्र या दोघांचेही मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केले.  राहुरीला ७० वर्षांनंतर बापूसाहेबांचे चिरंजीव प्राजक्त आणि नेवाशाला पहिल्यांदाच यशवंतरावांचे सुपुत्र शंकरराव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, मुलांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले … Read more