राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार !
शिर्डी येथे महाअधिवेशन व राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीच्या निमित्ताने मंत्री आठवले यांनी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकून पूर्ण ताकदीने सत्तेवर येणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाकरिता मी इच्छुक असून संधी दिल्यास मी निवडणूक लढवेल. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे … Read more