वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ घालविणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाने कायमच हुलकावणी दिली. मात्र या दोघांचेही मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केले. राहुरीला ७० वर्षांनंतर बापूसाहेबांचे चिरंजीव प्राजक्त आणि नेवाशाला पहिल्यांदाच यशवंतरावांचे सुपुत्र शंकरराव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, मुलांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले … Read more