कर वसुली करणाऱ्या ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला..! ‘या’ तालुक्यात घडली घटना

Ahmednagar News:ग्रामपंचायत हद्दीतील थकीत करवसुली व विनापरवाना बांधकामाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर ७ ते ८ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात ग्रामविकास अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याप्रकरणी एका ऑईल मिल धारकासह सात व्यक्तींविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मिरजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास … Read more