आमदार जगतापांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून साजरा केला आनंदोत्सव
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवल्या नंतर आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य सचिन जगताप यांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.(MLA Sangram Jagtap) नुकतीच बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत ही … Read more